भारतातील तरुण मतदारांच्या राजकीय जाणिवांवर सोशल मीडियाचा होणारा परिणाम: एक चिकित्सक अभ्यास

Authors

  • डॉ. संदीप अशोक भदाणे, Author

DOI:

https://doi.org/10.7492/rry0ke49

Abstract

 भारतातील तरुण मतदारांच्या राजकीय जाणिवा घडविण्यात सोशल मीडिया अत्यंत प्रभावी माध्यम ठरले आहे. इंटरनेट, स्मार्टफोन, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक आणि एक्स (X) यांच्या वाढत्या वापरामुळे तरुण मतदारांना राजकीय माहिती जलद, थेट आणि सोप्या भाषेत उपलब्ध होते.

Downloads

Published

2011-2026

Issue

Section

Articles