डॉ. मीना सुधाकर प्रभू यांचे प्रवास वर्णन 'वाट तिबेटची' यातील धार्मिक-सांस्कृतिक वातावरण

Authors

  • प्रा. सतीश प्रकाश अहिरे Author

DOI:

https://doi.org/10.7492/86apc130

Keywords:

सांस्कृतिक, धार्मिक, मेजवानी, प्रमाणबद्ध, धर्मगुरू, तटबंदी, तिबेट, वैद्यकीय क्षेत्र, सांस्कृतिक ठेवा

Abstract

डॉ. मीना सुधाकर प्रभू या एक डॉक्टर आणि मराठी लेखिका आहेत. त्यांचा जन्म आणि शिक्षण पुणे शहरात झाले आहे. त्यांनी एम.बी.बी.एस. हे पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केले आहे. त्यानंतर मुंबईला जाऊन त्या डी.जी.ओ. झाल्या. सन १९६६ मध्ये लग्न झाल्यानंतर त्या इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्या. त्यांनी सुमारे वीस वर्षे लंडनमध्ये भूलतज्ज्ञ आणि जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम केलेले आहे. डॉ. मीना प्रभू यांनी जगातल्या अनेक देशांत प्रवास करून प्रवास वर्णने लिहिली आहेत. त्यांच्या आर्किटेक्ट पतीने यासाठी त्यांना उत्तेजन दिलेले दिसून येते, यासोबतच पुरेसे आर्थिक पाठबळ देखील दिलेले दिसून येते. 

Downloads

Published

2011-2025