नोकरी करणाऱ्या आणि गृहिणी मध्ये तणाव, निराशा आणि चिंता यांचे प्रमाण: एक तुलनात्मक अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/5mm1my34Keywords:
नोकरी करणाऱ्या महिला, गृहिणी, तणाव, चिंता, निराशाAbstract
आधुनिक जीवनातील वाढती गुंतागुंत आणि तणावामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. ताण, चिंता आणि निराशा हे आधुनिक जीवनाचे अविभाज्य भाग बनले आहेत. या संशोधनाचा उद्देश २४ ते ४५ वयोगटातील महिलांच्या तणावाची पातळी, चिंता आणि निराशेचा अभ्यास करणे आहे. या अभ्यासात नमुना म्हणून एकूण १२० महिलांची निवड करण्यात आली त्या पैकी नोकरी करणाऱ्या महिला ६० गृहिणी ६०.
अभ्यासाच्या उद्देशासाठी निवडल्या गेल्या. DAS-21 स्केलचा वापर करण्यात आला. या संशोधनातील निष्कर्ष नोकरी करणाऱ्या आणि गृहिणी मध्ये तणाव, चिंता आणि निराशेच्या पातळीत कोणताही सांख्यिकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण फरक आढळून आला नाही.
Downloads
Published
2011-2025
Issue
Section
Articles