शिक्षण क्षेत्रातील भारतीयांचे योगदान: एक चिकित्सक अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/waa5g802Keywords:
शिक्षण क्षेत्रातील भारतीयांचे योगदान चिकित्सक अभ्यासAbstract
भारतीय उपखंडाचा शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक आणि आधुनिक काळातील योगदान हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि समृद्ध विषय आहे. भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षणाला आदिकालापासून अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. वेद, उपनिषद, महाकाव्ये यांसारख्या प्राचीन ग्रंथांपासून ते आधुनिक काळातील तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणापर्यंत, भारतीयांनी शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
या चिकित्सक अभ्यासाचा मुख्य उद्देश भारताच्या शिक्षण क्षेत्रातील प्राचीन परंपरा, मध्ययुगीन काळातील शैक्षणिक संस्था, आधुनिक शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा, तसेच भारतीय शैक्षणिक तत्त्वज्ञानाचे जागतिक स्तरावर होणारे परिणाम यांचे सखोल विश्लेषण करणे आहे.
Downloads
Published
2011-2025
Issue
Section
Articles