भारतीय स्वतंत्रता संग्रामातील महिलांचे योगदान: एक ऐतिहासिक विश्लेषण

Authors

  • प्रा. सतिष चिंधु कापडी Author

DOI:

https://doi.org/10.7492/akc74m50

Abstract

भारतीय स्वतंत्रता संग्रामातील महिलांचे योगदान हे सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा अशी स्वरूपाचे एक ऐतिहासिक विश्लेषण आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्राम हा केवळ पुरुषांचे लढाईचे क्षेत्र नव्हे, तर त्यात महिलांचा देखील अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता. सरोजिनी नायडू, झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई, सावित्राबाई फुले,कस्तुरबा गांधी, आणि कमला नेहरू या सारख्या असंख्य महिला सहभागी होत्या. त्यांच्या संघर्षामुळे आजच्या महिलांना बळ मिळाले आणि भारतीय समाज अधिक समतोल, न्याय आणि समानतेच्या दिशेने वाटचाल करू शकला.

Downloads

Published

2011-2025