भारतीय महिलांची विविध क्षेत्रातील प्रगतीची वाटचाल.... एक अवलोकन
DOI:
https://doi.org/10.7492/zbkgdp19Abstract
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून राष्ट्र उभारणी आणि राष्ट्रीय कार्याला वेगाने सुरुवात झाली आहे. महिलांनी या राष्ट्र उभारणीत महत्त्वाचे योगदान दिले आहे. भारत महासत्ता होण्यासाठी आणि विश्वगुरू होण्याच्या दिशेने जी वाटचाल सुरू आहे त्यात महिलांचे कर्तृत्वही लक्षात घेणे गरजेचे वाटते. महिला सबलीकरण, संरक्षण आणि महिलांचे संवर्धन याबाबतीत शासन सतर्क आहे. राष्ट्रीय विकासाच्या घटकांमध्ये महिला सशक्तिकरण महत्त्वाचे मानले गेले. महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही याची जाणीव होऊ लागली आहे. नारीशक्तीच् महात्म्य ओळखणे म्हणूनच महत्त्वाचे. तिची अनेक रूपे आपल्याला समाजात पाहायला मिळतात. यावरून तिचे अस्तित्व, स्थान लक्षात येऊन तिच्या कर्तुत्वाची दखल घेणे काळाची गरज ठरते.
Downloads
Published
2011-2025
Issue
Section
Articles