भारतीय महिलांची विविध क्षेत्रातील प्रगतीची वाटचाल
DOI:
https://doi.org/10.7492/t32p5n81Abstract
भारतीय समाजात महिलांचा इतिहास हजारो वर्षांचा असून त्यामध्ये प्राचीन काळापासून आजपर्यंत खूप मोठे बदल झाले आहेत. एकेकाळी घरगुती जबाबदाऱ्यांपुरती मर्यादित असणारी स्त्री, आता विविध क्षेत्रांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे. शिक्षण, राजकारण, उद्योग, विज्ञान, क्रीडा, कला, आणि संरक्षण क्षेत्र यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये भारतीय महिलांनी उल्लेखनीय प्रगती केली आहे. हा शोध निबंध भारतीय महिलांच्या प्रगतीचा मागोवा घेत त्यातील अडथळे आणि यशस्वी कहाण्यांचा आढावा घेईल.
Downloads
Published
2011-2025
Issue
Section
Articles