धुळे जिल्ह्यातील पर्यावरणात महिलांचे योगदान
DOI:
https://doi.org/10.7492/1sm99255Abstract
धुळे जिल्ह्यातील महिलांनी पर्यावरण रक्षण, संवर्धन, आणि शाश्वत विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिलांचा पारंपरिक ज्ञान, स्थानिक साधनसामग्रीचा उपयोग आणि सामुदायिक उपक्रमांमध्ये सहभाग हा पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायक ठरतो. महिलांचा कृषी, जलव्यवस्थापन, जंगल संरक्षण, आणि स्वच्छता यामधील सहभाग पर्यावरणीय ताळमेळ साधण्यास मदत करतो.
Downloads
Published
2011-2025
Issue
Section
Articles