जैन स्त्री संघ पद्धती

Authors

  • 1. डॉ. एस. वाय. गवळी , 2. प्रा. वाय. ए. गांगुर्डे Author

DOI:

https://doi.org/10.7492/rw23xk11

Abstract

प्राचीन कालखंडापासून भारतीय संस्कृतीचा व तिच्या उदयाचा अभ्यास करता प्रामुख्याने यामध्ये दोन विचार प्रवाह दिसून येतात एक प्रवृत्तीमार्गे आणि दुसरा निवृत्तीमार्गे वैदिक कालखंडाचा विचार केल्यास लौकिक जीवनावर विश्वास ठेवणाऱ्यांना प्रवृत्तीमार्गे असे म्हटले जाते तसेच त्याग, तप या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्यांना निवृत्तीमार्गे असे म्हटले जाते. आणि हीच निवृत्तीमार्गे विचारधारा पुढे जाऊन श्रमण परंपरा म्हणून उदयाला आली व विकसित झाले.

Downloads

Published

2011-2025