लातूर जिल्ह्यातील भूजल पातळी एक भौगोलिक विश्लेषण

Authors

  • प्रा. डॉ. जनार्धन केशवराव वाघमारे Author

DOI:

https://doi.org/10.7492/tdnfrb73

Abstract

लातूर जिल्ह्यातील पाणी पातळी दिवसेंदिवस दिवस घटत आहे. याला नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन्ही कारण कारणीभूत आहेत.  त्यापैकी पहिल कारण म्हणजे मुळात पावसाचे प्रमाणच कमी आहे.  तर दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पाण्याचा उपसाही प्रमाणापेक्षा जास्त आहे. म्हणून पाण्याची पातळी  खालावत चाललेली आहे. यावरून असे लक्षात येते की निसर्गाने फक्त देतोच जावे आणि मानवाने फक्त घेतच जावे. म्हणून भूमिगत पाण्याच गणित चुकत चाललेले आहे.

Downloads

Published

2011-2025