भूगर्भजल, अन्नसुरक्षा, आणि ऊर्जा उत्पादन: एक अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/fw04yz40Keywords:
भूगर्भजल, अन्नसुरक्षा, आणि ऊर्जा उत्पादन यांचा परस्पर संबंध अभ्यासणेAbstract
भूगर्भजल, अन्नसुरक्षा आणि ऊर्जा उत्पादन हे तिन्ही घटक परस्परावलंबी असून, त्यांच्यातील समतोल टिकवणे महत्त्वाचे आहे. भूगर्भजल हे कृषी आणि ऊर्जा क्षेत्रांसाठी आवश्यक संसाधन आहे. आधुनिक सिंचन पद्धती, वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकीकरण यामुळे भूगर्भजलाच्या वापरामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अन्नसुरक्षा आणि ऊर्जा उत्पादनावर परिणाम होत आहे. या संशोधनात भूगर्भजल, अन्नसुरक्षा आणि ऊर्जा यांच्यातील परस्परसंबंध, त्यातील अडचणी आणि शाश्वत व्यवस्थापनासाठी उपाययोजना यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.
Downloads
Published
2011-2025
Issue
Section
Articles