स्टार्स प्रकल्प (STARS PROJECT) अंतर्गत चाळीसगाव  तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा खडकी बु. येथील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचे मराठी, इंग्रजी व गणित विषयातील गुणांचा सहसबंधात्मक अभ्यास.

Authors

  • प्रशांत बळीराम लवंगे, डॉ. पंकजकुमार शांताराम नन्नवरे, Author

DOI:

https://doi.org/10.7492/7yc53r48

Abstract

स्टार्स प्रकल्प भारतीय शिक्षण मंत्रालयाअंतर्गत, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने सुरु केला आहे. हा प्रकल्प भारतातील सहा राज्यांमध्ये शिक्षण गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि प्रशासनात सुधारणा करण्यासाठी याची अंमलबजावणी केली जात आहे. या स्टार्स प्रकल्प अंतर्गत घेतलेल्या परीक्षेतील मराठी, इंग्रजी व गणित विषयातील गुण यामध्ये काही सहसंबंध आहे का ? या प्रकल्पाची दिशा तपासता यावी यासाठी संशोधकाने सदर संशोधन हाती घेतले.

Downloads

Published

2011-2025

Issue

Section

Articles