निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाविषयी प्राथमिक शिक्षकांच्या शैक्षणिक व प्रशासकीय दृष्टिकोनाचा सहसंबंधात्मक  अभ्यास

Authors

  • उत्तम धर्मा चव्हाण, डॉ. पंकजकुमार शांताराम नन्नवरे, डॉ. स्वाती चव्हाण Author

DOI:

https://doi.org/10.7492/86fm9042

Abstract

 

         सन २०२५- २०२६  या  शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत ज्या शिक्षकांना १२ वर्षे व २४ वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांच्यासाठी अनुक्रमे वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड वेतनश्रेणीचे प्रशिक्षण, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांसाठी २ जून २०२५ ते १२ जून २०२५ दहा दिवसाचे प्रशिक्षण आयोजित केलेले होते. सदर प्रशिक्षणामध्ये शैक्षणिक, प्रशासकीय, व इतर घटकांविषयी शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षण हे केवळ वेतनश्रेणीसाठी नसून त्यातून शिक्षकांचा स्वविकास व सक्षमीकरण झाले का? या प्रशिक्षणा विषयी शिक्षकाचा दृष्टिकोन काय आहे हे जाणून घेण्याचे संशोधकाने ठरविले आहे.

Downloads

Published

2011-2025

Issue

Section

Articles