विधवा व परित्यक्ता महिला आणि आर्थिक असुरक्षितता: जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विधवा व परित्यक्ता महिलांचा व्यष्टी अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/p1tnpp13Keywords:
विधवा व परित्यक्ता महिला, आर्थिक असुरक्षितता, जळगाव जिल्हा, शासकीय योजनाAbstract
भारतीय समाजात विधवा व परित्यक्ता महिलांना कलंक, मालमत्तेच्या अधिकारापर्यंत मर्यादित प्रवेश, शाश्वत उत्पन्नाचा अभाव या विशेष आव्हानांचा सामना करावा लागतो. पतीच्या निधनानंतर आर्थिक, सामाजिक, आणि मानसिक स्तरावर त्यांच्यासमोरील समस्या गंभीर होतात. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागांतील विधवा महिलांना कुटुंबातील जबाबदाऱ्या, आर्थिक अस्थिरता, आणि सामाजिक दबाव यांचा सामना करावा लागतो. जळगाव जिल्हा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असल्यामुळे या भागातील विधवा महिलांच्या परिस्थितीचा अभ्यास महत्वाचा ठरतो.
Downloads
Published
2011-2025
Issue
Section
Articles