भूजल पातळी एक भौगोलिक अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/80taj918Abstract
भूजल पातळी कमी होणे ही मोठी समस्या असून तिचे परिणाम दीर्घकालीन असतात. त्यामुळे जलसंधारण, नियोजनबद्ध वापर, पुनर्भरणाच्या उपाययोजना, आणि लोकसहभाग आवश्यक आहे. सरकारच्या विविध योजनांबरोबरच नागरिकांनीही जबाबदारीने पाणी वापरणे गरजेचे आहे.यासाठी शासनाच्या योजनांचा व्यवस्थित वापर करून नागरिकांमध्ये जल पुनर्भरण विषयी जाणीव जागृती निर्माण करणे गरजेचे आहे.
Downloads
Published
2011-2025
Issue
Section
Articles