नाशिक शहरातील औद्योगिक महिला कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीतील बदलांचा अभ्यास

Authors

  • श्रीमती युवराज्ञी मेवालाल मथुरे, डॉ. नारायण नामदेव गाढे, डॉ. अमोल गायकवाड, Author

DOI:

https://doi.org/10.7492/3yztvh21

Abstract

          भारतीय समाज व्यवस्थेत परंपरेने पुरुषांना उच्च स्थान प्राप्त झालेले असून महिला वर्गाला कनिष्ठ स्थान असलेले दिसते. भारतात आजच्या एकविसाव्या शतकातही पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्वात असलेली दिसते. मागील दशकांचा आढावा घेतला तर एक गोष्ट लक्षात येते की, पूर्वीच्या समाज व्यवस्थेतील महिला कामगारांचे स्थान आजच्या काळातील महिला कामगारांच्या स्थानापेक्षाही कमी दर्जाचे होते. परंतु आजची वास्तव परिस्थिती बघता महिला मोठ्या प्रमाणात शिक्षित होतांना दिसतात. आजच्या आधुनिक काळात शहरीकरण, वेगाने होणारे औद्योगिकीकरण, जलद गतीने होणारा शिक्षणाचा प्रसार यामुळे आजच्या काळातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात.

Downloads

Published

2011-2025

Issue

Section

Articles