विद्यार्थ्यांच्या नवीन तंत्रविज्ञान वापरा विषयीचा दृष्टिकोन व शारीरिक मानसिक व भावनिक समस्या यांच्यातील सहसंबंधाचा अभ्यास

Authors

  • 1. डॉ. नंदा गेमू वसावे , 2. डॉ. केतन चौधरी Author

DOI:

https://doi.org/10.7492/a93rwx91

Abstract

प्रस्तुत संशोधनात विद्यार्थ्यांच्या नवीन तंत्रविज्ञान वापरा विषयीचा व शारीरिक मानसिक व भावनिक समस्या यांच्यातील सहसंबंधाचा अभ्यास करण्यात आला असून त्यासाठी सहसंबंधात्मक सर्वेक्षण पद्धतीचा वापर हा संशोधकांकडून करण्यात आला. संशोधनातील निदर्शनाची निश्चिती करत असताना नमुना निवड पद्धतीचा वापर करून माध्यमिक स्तरावरील 120 विद्यार्थ्यांचा नमुना निवड करण्यात आली. माहितीचे संकलन करण्यासाठी संशोधक निर्मित प्रश्नावलीचा वापर करून t मूल्य व r मूल्य या संख्याशास्त्रीय विश्लेषण केले असता असे दिसून आले की ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या नवीन दृष्टिकोन नवीन तंत्रविज्ञान वापरा विषयीच्या दृष्टिकोनात फरक आढळून येतो. तर नवीन तंत्रविज्ञान वापरा विषयीच्या दृष्टिकोन व शारीरिक मानसिक भावनिक समस्या यात मात्र सार्थ सहसंबंध दिसून येतो.

Downloads

Published

2011-2025