प्राथमिक शाळांमधील शिक्षकांमध्ये तंत्रस्नेही अभिवृत्ति विकसित करण्यासाठी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण कृती उपक्रमांच्या परिणामकारकतेचा अभ्यास

Authors

  • 1. श्री. हेमकांत गुलाबराव अहिरराव , 2. प्राचार्य डॉ. संजय शालकराव शिंदे Author

DOI:

https://doi.org/10.7492/a0acmv51

Abstract

प्रस्तुत संशोधनात प्राथमिक शाळांमधील शिक्षकांमध्ये तंत्रस्नेही अभिवृत्ति विकसित करण्यासाठी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण कृती उपक्रमांच्या परिणामकारकतेचा अभ्यास करण्यासाठी संशोधकाने प्रायोगिक संशोधन पद्धतीचा आधार घेतला त्यासाठी सहेतुक नमुना निवड पद्धतीचा वापर करून 60 शिक्षकांची सहेतूक नमुना निवड पद्धतीचा आधारे निवड केली. प्रतिसादावरून माहितीचे विश्लेषण केल्यानंतर असे दिसून आले की प्राथमिक शाळांमधील ग्रामीण शिक्षकांच्या  तंत्रस्नेही अभिवृत्तिचा सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांचा प्राथमिक शाळांमधील ग्रामीण शिक्षकांच्या  तंत्रस्नेही अभिवृत्तित सकारात्मक परिणाम होतो.

Downloads

Published

2011-2025