अटल इनोवेशन तंत्र विज्ञानाचा विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषयातील संपादणूकीवर होणारा परिणाम एक अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/svhg8812Abstract
प्रस्तुत संशोधनात विद्यार्थ्यांच्या अटल इनोव्हेशन तंत्रविज्ञान द्वारे राबवण्यात येणाऱ्या रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, 3D प्रिंटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) यासारख्या विविध कृती उपक्रमांच्या परिणामकारकतेचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहरातील अटल लॅब असलेल्या शाळेची निवड करण्यात आलेली होती. या शाळेतील प्रवेशित 50 विद्यार्थी पूर्वचाचणी व उतरचाचणी यांची तुलना केली असता असे दिसून येते की, पूर्व चाचणी पेक्षा उत्तर चाचणीत विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषयातील राबवलेल्या कृती उपक्रमांची परिणामकारकता दिसून आली .
Downloads
Published
2011-2025
Issue
Section
Articles