अध्ययन अध्यापनातील नवीन तंत्रविज्ञानाच्या विद्यार्थ्यांच्या संपादनुकीवरती होणारा परिणाम एक अभ्यास

Authors

  • 1. प्रविण गिरधर शिंदे , 2. डॉ. मंदा तापीराम मोरे Author

DOI:

https://doi.org/10.7492/69rytj66

Abstract

प्रस्तुत संशोधनात विद्यार्थ्यांच्या नवीन तंत्रविज्ञान वापरा विषयीचा व संपादनुकीवरती होणारा परिणाम एक अभ्यास करण्यात आला असून त्यासाठी सहसंबंधात्मक सर्वेक्षण पद्धतीचा वापर हा संशोधकांकडून करण्यात आला. संशोधनातील निदर्शनाची निश्चिती करत असताना नमुना निवड पद्धतीचा वापर करून माध्यमिक स्तरावरील 120 विद्यार्थ्यांचा नमुना निवड करण्यात आली. माहितीचे संकलन करण्यासाठी संशोधक निर्मित प्रश्नावलीचा वापर करून t मूल्य व r मूल्य या संख्याशास्त्रीय विश्लेषण केले असता असे दिसून आले की ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या नवीन दृष्टिकोन नवीन तंत्रविज्ञान वापरा विषयीच्या दृष्टिकोनात फरक आढळून येतो. तर नवीन तंत्रविज्ञान वापरा विषयीच्या दृष्टिकोन व संपादनुक यात सार्थ सहसंबंध दिसून येतो.

Downloads

Published

2011-2025