शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या अध्ययन कौशल्य विकसनासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध कृती उपक्रमांचा परिणामकारकतेचा अभ्यास

Authors

  • 1. ईश्वर बोरसे , 2. डॉ. तुषार मधुकर माळी Author

DOI:

https://doi.org/10.7492/ycfp7y38

Abstract

प्रस्तुत संशोधनात शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या अध्ययन कौशल्यावर आधारित कृती उपक्रमांच्या परिणामकारकतेचा अभ्यास करण्यासाठी प्रायोगिक संशोधन पद्धतीचा आधारे संशोधन कार्य करण्यात आले सहेतुक नमुना निवड पद्धतीचा आधार घेऊन बीएड महाविद्यालयातील 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. माहितीचे विश्लेषण करण्यासाठी मध्यमान, प्रमाण विचलनव t मूल्य या सांख्यिकीय तंत्राचा वापर करण्यात आला. यात असे दिसून आले की विद्यार्थिनी व विद्यार्थी यांच्या अध्ययन कौशल्य विकचनासाठी कृती उपक्रम प्रत्यक्ष राबवल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अध्ययन कौशल्यावर सकारात्मक परिणाम दिसून आला.

Downloads

Published

2011-2025